महानगरीय शहराप्रमाणे तालुकास्तरावर खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे मनोगत व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू देवांशी हिवसे हिने लोकमतला दिलेला खास मुलाखतीत व्यक्त केले.