भाजपा खासदार चिंतामण वनगा यांना अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 13:29 IST2018-01-31T13:29:06+5:302018-01-31T13:29:57+5:30
पालघर (डहाणू), खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव तलासरीच्या कवाडा येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. वनगा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ...
पालघर (डहाणू), खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव तलासरीच्या कवाडा येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. वनगा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो आदिवासी बांधव , भाजपासहीत सर्व पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.