Next

डहाणूत मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 12:06 IST2019-04-05T12:02:14+5:302019-04-05T12:06:48+5:30

बोर्डी : मतदान जनजागृतीसाठी डहाणू विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मानवी साखळीचे आयोजन करण्यात ...

बोर्डी : मतदान जनजागृतीसाठी डहाणू विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.