Next

भीषण स्फोटांनी तारापूर एमआयडीसी हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 00:44 IST2018-03-09T00:44:15+5:302018-03-09T00:44:52+5:30

तारापूर - तारापूर एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामुळे तारापूरसह पालघर, सातपाटी ,चिंचणी आदी 10 ...

तारापूर - तारापूर एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामुळे तारापूरसह पालघर, सातपाटी ,चिंचणी आदी 10 किमी परिसर हादरला आहे. या स्फोटामुळे मोठी आग लागली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.