वसईत पडलेल्या जोरदार पावसामुळे जंगलातील सापांनी मानवी वस्तीची धरली वाट, वसई पूर्व भागात तुंगारेश्वर अभयअरण्याने व्यापला असल्याने पावसाने ओढ़े जोरदार वाहू लागल्याने त्या पाण्याबरोबर अनेक साप वाहत येऊन मानवी वस्ती घूसू लागल्याने शिरसाड, चांदीप, मांडवी, कोपर, शिवनसई, उसगाव, पारोळ, माजिवाली, देपिवाली, इ गावातील लोकांमध्ये भीती चे वातावरण आहे.