अर्नाळ्याच्या समुद्रात बोटीवरच्या बुडालेल्या 11 खलाशांना वाचवतानाचा व्हिडीओ लोकमतच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:41 IST2017-10-06T18:41:46+5:302017-10-06T18:41:55+5:30
अर्नाळ्यातील बोटीवरील बुडालेल्या 11 खलाशांना वाचवतानाचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे.
अर्नाळ्यातील बोटीवरील बुडालेल्या 11 खलाशांना वाचवतानाचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे. त्यात खोल समुद्रात बुडत असलेल्या खलाशाना वाचवले जात असल्याचे थरारक दृश्य पहावयास मिळते.