फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणामाची माहिती देत पर्यावरणपूरक दिपावली उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे तसेच विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची शपथ शाळेत घेतली.