वाशिम - एमआरईजीच्या किती रुपयापर्यंतच्या कामाला मंजूरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, या प्रश्नावरून जिल्हा परिषदेच्या सीईओ व महिला सदस्यामध्ये १५ मे रोजी शाब्दीक वाद झाला.