Next

खासदार भावना गवळींनी केला योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 06:16 PM2018-02-28T18:16:08+5:302018-02-28T18:16:36+5:30

वाशिम : योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्या तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिराला मंगळवारी पहाटे साडेचार वाजतापासून उत्साहात प्रारंभ झाला. बुधवार ...

वाशिम : योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्या तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिराला मंगळवारी पहाटे साडेचार वाजतापासून उत्साहात प्रारंभ झाला. बुधवार २८ फेब्रुवारी रोजी महिला महासंमेलनात दुपारी ५.३० वाजता खासदार भावना गवळी यांनी हजर राहून रामदेवबाबांकडून योगाचे धडे घेतले.