Next

वाशिममधील नवदुर्गा विसर्जन मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 19:41 IST2017-09-29T19:40:40+5:302017-09-29T19:41:01+5:30

वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे २९ सप्टेंबर रोजी नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . यावेळी तरुणांसह तरुणी ...

वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे २९ सप्टेंबर रोजी नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . यावेळी तरुणांसह तरुणी सुध्दा ढोल ताशाच्या गजरावर थिरकल्या .