Next

वाशिम : पोलिसांच्या घरांची झालीय दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 17:37 IST2018-02-17T17:36:06+5:302018-02-17T17:37:50+5:30

वाशिममधील पोलिसांना शासनाकडून मिळालेल्या घरांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. यामुळे त्यांना भाड्याच्या घरांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. मात्र या ...

वाशिममधील पोलिसांना शासनाकडून मिळालेल्या घरांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. यामुळे त्यांना भाड्याच्या घरांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. मात्र या प्रकाराकडे शासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय.

टॅग्स :पोलिसPolice