Next

वाशिममध्ये विरोधी पक्षांतर्फे नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘वर्षश्राद्ध’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 03:51 PM2017-11-08T15:51:52+5:302017-11-08T15:52:19+5:30

वाशिम : भाजपाप्रणित सरकारने एका वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचे समोर आले असून, यामुळे ...

वाशिम : भाजपाप्रणित सरकारने एका वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा देशाला आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचे समोर आले असून, यामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला.