यवतमाळ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना ची ग्रंथ दिंडीनं सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे.