Next

भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:10 IST2019-02-13T13:09:36+5:302019-02-13T13:10:01+5:30

यवतमाळच्या केळापूर -आर्णी विधानसभा मतदारसंघाचे  भाजपा  आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता पांढरकवडा येथील वाय ...

यवतमाळच्या केळापूर -आर्णी विधानसभा मतदारसंघाचे  भाजपा  आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता पांढरकवडा येथील वाय पॉईंट येथील जलपर्णी हॉटेलसमोर हा प्रकार घडला. यावेळी या नेत्यालाही प्रसाद मिळाल्याचे समजते.