यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूल वाहून गेला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे.