Next

यवतमाळमध्ये मनसेचा कृषी कार्यालयामध्ये राडा, अधिका-यांवर फेकल्या खुर्च्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 04:30 PM2017-10-11T16:30:46+5:302017-10-11T16:31:15+5:30

यवतमाळ : कीटकनाशक फवारणी शेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे.  मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयांमध्ये अधिका-यांना जाब विचारत राडा घातला. तसेच, त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या.

टॅग्स :मनसेMNS