यवतमाळमध्ये सरकारी अनुदानित चणा डाळीचा काळाबाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:16 AM2019-05-13T11:16:22+5:302019-05-13T11:17:51+5:30
यवतमाळ : रेशनकार्डवर मिळणाऱ्या सरकारी अनुदानित चणा डाळीचा काळाबाजार समोर आला आहे. अमरावती मार्गावरील लोहारा गावात हा प्रकार आज ...
यवतमाळ : रेशनकार्डवर मिळणाऱ्या सरकारी अनुदानित चणा डाळीचा काळाबाजार समोर आला आहे. अमरावती मार्गावरील लोहारा गावात हा प्रकार आज उघडकीस आला आहे.