यवतमाळ : रेशनकार्डवर मिळणाऱ्या सरकारी अनुदानित चणा डाळीचा काळाबाजार समोर आला आहे. अमरावती मार्गावरील लोहारा गावात हा प्रकार आज उघडकीस आला आहे.