Next

यवतमाळमध्ये दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 15:27 IST2019-01-18T15:18:42+5:302019-01-18T15:27:35+5:30

यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी धडक ...

यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव, महेश पवार यांनी केले.