Shocking : WWE सुपर स्टार रँडी ऑर्टननं प्रतिस्पर्धी खेळाडूला पेटवलं; व्हिडीओ व्हायरल

By स्वदेश घाणेकर | Updated: December 21, 2020 13:20 IST2020-12-21T13:20:09+5:302020-12-21T13:20:23+5:30

ऑर्टन-वॅट यांचा सामना ऐन रंगात आला असताना प्रेक्षकांना दी अंडरटेकर व केन यांची आठवण करून देणारा प्रसंग आला

Shocking: Randy Orton sets The Fiend on fire at TLC - watch video  | Shocking : WWE सुपर स्टार रँडी ऑर्टननं प्रतिस्पर्धी खेळाडूला पेटवलं; व्हिडीओ व्हायरल

Shocking : WWE सुपर स्टार रँडी ऑर्टननं प्रतिस्पर्धी खेळाडूला पेटवलं; व्हिडीओ व्हायरल

TLC२०२०चा मुख्य स्पर्धेत धक्कादायक प्रकार घडला. WWE सुपर स्टार रँडी ऑर्टन आणि ब्रेय वॅट यांच्यातील सामन्यात तुफान हाणामारी पाहायला मिळाली. पण, ऑर्टननं विजय मिळवण्यासाठी चक्का ब्रेय वॅटला पेटवलं आणि त्याचा हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

ऑर्टन-वॅट यांचा सामना ऐन रंगात आला असताना प्रेक्षकांना दी अंडरटेकर व केन यांची आठवण करून देणारा प्रसंग आला. अचानक रिंगला आग लागली आणि मॅच सुरू असताना वॅटच्याही कपड्यांना आग लागली होती. पण, त्यानंतर ऑर्टननं वॅटच्या कपड्यांना आणखी आग लावली. 

पाहा धक्कादायक व्हिडीओ...






या सामन्याचा पुढील भाग २२ डिसेंबरला दाखवण्यात येणार आहे.  

Web Title: Shocking: Randy Orton sets The Fiend on fire at TLC - watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.