शिक्षक मतदारसंघासाठी यवतमाळात दोन तासात १४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 01:01 PM2020-12-01T13:01:21+5:302020-12-01T13:01:42+5:30

Yawatmal News election अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी दोन तासात १४.२९ टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली.

14% turnout in two hours in Yavatmal for teacher constituency | शिक्षक मतदारसंघासाठी यवतमाळात दोन तासात १४ टक्के मतदान

शिक्षक मतदारसंघासाठी यवतमाळात दोन तासात १४ टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क  

यवतमाळ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी दोन तासात १४.२९ टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दारव्हा, नेर, बाभूळगाव, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, आर्णी, घाटंजी, कळंब, राळेगाव, केळापूर, झरीजामणी, वणी, मारेगाव या तालुक्यासह यवतमाळ शहरातील केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु होती. महिला मतदारांच्या मतदानाचे प्रमाण अतिशय कमी दिसून आले. दोन तासात केवळ ११९ महिला मतदारांनी मतदान केले. तर ६६३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Web Title: 14% turnout in two hours in Yavatmal for teacher constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.