यवतमाळ जिल्ह्यात अपघातात विद्यार्थिनी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:49 IST2020-02-06T11:48:50+5:302020-02-06T11:49:09+5:30
शेंबाळपिंपरी-पुसद मार्गावर ट्रकने दुचाकीस्वार विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडली.

यवतमाळ जिल्ह्यात अपघातात विद्यार्थिनी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: शेंबाळपिंपरी-पुसद मार्गावर ट्रकने दुचाकीस्वार विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडली. आदिती बाळासाहेब देशमुख असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पुसद येथील महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होती. या अपघातात तिचे वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.