कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेल्या हरणाचा अपघाती मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:53 AM2020-05-06T11:53:11+5:302020-05-06T11:53:36+5:30

जोडमोहा येथे बुधवारी सकाळी रस्त्यावर आलेल्या हरणाचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग केला यामुळे धास्तावलेल्या हरणाने जीवाच्या आकांताने पळ काढला.

Accidental death of a deer frightened by a dog chase; Incidents in Yavatmal district | कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेल्या हरणाचा अपघाती मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेल्या हरणाचा अपघाती मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: जोडमोहा येथे बुधवारी सकाळी रस्त्यावर आलेल्या हरणाचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग केला यामुळे धास्तावलेल्या हरणाने जीवाच्या आकांताने पळ काढला. धावताना रस्त्यावर आडव्या आलेल्या बैलाला धडकून ते गंभीर जखमी झाले. या घटनेची वार्ता कळताच वनविभागाची चमू घटनास्थळ पोहचली. त्या जखमी हरणाला उपचारार्थ नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Accidental death of a deer frightened by a dog chase; Incidents in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.