प्राचीन नाणी विक्रीला...
By admin | Published: September 2, 2016 02:29 AM2016-09-02T02:29:22+5:302016-09-02T02:29:22+5:30
प्राचीन, दुर्मिळ अशी नाणी व वस्तू बघण्यासाठी अशा वस्तूंच्या संग्राहलयातच जावे लागते;
Next
प्राचीन नाणी विक्रीला... प्राचीन, दुर्मिळ अशी नाणी व वस्तू बघण्यासाठी अशा वस्तूंच्या संग्राहलयातच जावे लागते; परंतु यवतमाळ येथे पोळ्याच्या यात्रेत अशी दुर्मिळ नाणी, डॉलर्स व इतर वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. या वस्तू खरेदीसह मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.