भीम के दिवाने :
By admin | Published: April 15, 2017 12:11 AM2017-04-15T00:11:50+5:302017-04-15T00:11:50+5:30
निळे फेटे, निळे झेंडे, निळ्या पताका... अवघे शहरच निलांबर बनले होते.
Next
भीम के दिवाने : निळे फेटे, निळे झेंडे, निळ्या पताका... अवघे शहरच निलांबर बनले होते. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरातून सायंकाळी दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती. डीजेवर वाजणाऱ्या भीमगीतांवर तरुणाई थिरकली. तर बाबासाहेबांच्या जयघोषाने आसमंत निनादला होता. चौकाचौकात रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी वाटप, भोजनदान, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.