बाल विकास मंच सदस्य नोंदणी लवकरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:09 PM2019-06-26T22:09:08+5:302019-06-26T22:09:37+5:30

नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. कारण या वर्षीच्या सदस्य नोंदणीवर या दोन्ही भेटवस्तू तुम्हाला मिळणार आहेत.

Child Development Forum Member Registration Soon ... | बाल विकास मंच सदस्य नोंदणी लवकरच...

बाल विकास मंच सदस्य नोंदणी लवकरच...

googlenewsNext
ठळक मुद्देअमूल्य भेटवस्तू : वॉटर बॉटल आणि लंच बॉक्स, भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. कारण या वर्षीच्या सदस्य नोंदणीवर या दोन्ही भेटवस्तू तुम्हाला मिळणार आहेत.
शैक्षणिक सत्राच्या सोबतच २०१९ या वर्षीची बालविकास मंचाची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. सदस्य नोंदणी करताच प्रत्येक सदस्याला २६० रु. किमतीची ब्रँडेड सेलो कंपनीची वॉटर बॉटल आणि एशियन कंपनीचा लंब बॉक्स अगदी मोफत मिळणार आहे. या सोबतच ‘मस्ती की पाठशाला’ हे पुस्तक अन् कूपनसुद्धा मिळणार आहे.
कूपनद्वारे संपूर्ण वर्षभरात आपल्याला अनेक भेटवस्तू मोफत मिळणार आहेत. सोबत वर्षाखेरीस भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसे अन् हवाई सफर जिंकण्याची संधी आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचा लाभ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ८४२१५४९२०५ या क्रमांकावर किंवा लोकमत जिल्हा कार्यालय, गांधी चौक, ‘पृथ्वीवंदन’ यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले.
विशेष आकर्षण
हवाई सफर : दिल्ली राज्यस्तरीय हवाई सफरमध्ये ५० सभासदांना लकी ड्रॉ द्वारे संसद भवनाला भेट देण्याची संधी.
रु.२६०/-किमतीची आकर्षक सेलो वॉटर
बॉटल आणि एशियन
लंच बॉक्स
येत्या दिवसांमधील विशेष कार्यक्रम
डान्स स्पर्धा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा मॉम अ‍ॅण्ड मी फॅशन शो
आंतरशालेय क्रीडा
स्पर्धा

Web Title: Child Development Forum Member Registration Soon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.