संघर्ष यात्रा :
By admin | Published: March 30, 2017 12:03 AM2017-03-30T00:03:18+5:302017-03-30T00:03:18+5:30
शेतमालाला योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी
Next
संघर्ष यात्रा : शेतमालाला योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी पक्षांतर्फे चंद्रपूर येथून निघालेली ‘शेतकरी संघर्ष यात्रा’ बुधवारी यवतमाळात धडकली. यवतमाळ येथे आमदार अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास ८० च्यावर आमदार उपस्थित होते.