बिल न निघाल्याने पूल तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:48 PM2017-07-28T15:48:19+5:302017-07-28T15:49:25+5:30
दोन वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराने चक्क जेसीबीने पूलच तोडल्याची घटना येथे घडली.
Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून बिल थकितकंत्राटदारावर गुन्हा दाखल
आॅनलाईन लोकमत
पुसद-यवतमाळ - दोन वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराने चक्क जेसीबीने पूलच तोडल्याची घटना येथे घडली. पुसद तालुक्यातील शेंबाळिपंप्रीमध्ये हा पूल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मात्र त्याचे बिल अद्यापी न निघाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने शुक्रवारी जेसीबी मशीन आणून तो तोडूनच टाकला. ग्रामपंचायतीच्या तक्र ारीवरून कंत्राटदारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.