महाविद्यालयाची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:37+5:302021-07-23T04:25:37+5:30

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेती, उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट ...

Demand for waiver of college tuition fees | महाविद्यालयाची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी

महाविद्यालयाची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी

Next

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेती, उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली. अशा स्थितीत अत्यावश्यक गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेकांना शैक्षणिक फीचा खर्च झेपावणारा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक व इतर फी पूर्णपणे माफ करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदनावर बिमोद मुधाने, ॲड. आर.एल. कठाने, आकाश सूर्यवंशी, नयन पुरी, तेजस खोडे, अमित खडसे, पी.पी. सैदाने, निखिल नेमाडे, गजानन जाधव, मंगेश खोडे, वैष्णवी चव्हाण, दीपक जाधव, सागर कदम, दीक्षा तेलतुंबडे, रेवती राऊत, अजय इंगळे, अश्विन राठोड, अनिकेत आडे, अंजली नाईक, आचल भगत, प्रगती गडलिंग, कृषिकेश वानखडे, गौरव इंगळे, स्नेहा गायकवाड, प्राजक्ता खडसे आदींच्या स्वाक्षरी आहे.

Web Title: Demand for waiver of college tuition fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.