चढविल्या झुली एैनेदार : ‘
By admin | Published: September 2, 2016 02:19 AM2016-09-02T02:19:16+5:302016-09-02T02:19:16+5:30
‘शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली एैनेदार’ असे दृश्य गुरुवारी यवतमाळच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर
Next
चढविल्या झुली एैनेदार : ‘शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली एैनेदार’ असे दृश्य गुरुवारी यवतमाळच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर पोळ्यानिमित्त पहावयास मिळाले. यवतमाळ शहरातूनच नव्हे तर तालुक्यातून शेतकऱ्यांनी आपल्या राजा-परधान्या बैलांच्या जोड्या सजवून आणल्या होत्या. या सजविलेल्या बैलांना पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती.