अतिक्रमण भूईसपाट :

By admin | Published: January 15, 2016 03:11 AM2016-01-15T03:11:44+5:302016-01-15T03:11:44+5:30

अतिक्रमण हटाव पथकाच्या अजस्त्र पंजाने यवतमाळ शहरातील अनेक अतिक्रमणे गुरुवारी भूईसपाट केली.

Encroachment land belt | अतिक्रमण भूईसपाट :

अतिक्रमण भूईसपाट :

Next

अतिक्रमण भूईसपाट : अतिक्रमण हटाव पथकाच्या अजस्त्र पंजाने यवतमाळ शहरातील अनेक अतिक्रमणे गुरुवारी भूईसपाट केली. आर्णी मार्ग आणि कारागृह परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. तर अनेक लघु व्यावसायिकांनी आपल्या अतिक्रमणातील टपऱ्या स्वत:च काढून घेतल्या. मेडिकल कॉलेज चौकातील खानावळींचे अतिक्रमण व्यावसायिकांनी स्वत:च काढून घेतल्याने हा परिसर मोकळा झाला आहे.

Web Title: Encroachment land belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.