कृत्रिम हातपाय बसविण्याचे मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2015 02:44 AM2015-10-18T02:44:20+5:302015-10-18T02:44:20+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे ...

Free camp for the installation of artificial limbs | कृत्रिम हातपाय बसविण्याचे मोफत शिबिर

कृत्रिम हातपाय बसविण्याचे मोफत शिबिर

Next


यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय (जयपूर फूट) बसविण्याचे मोफत शिबिर रविवार, १८ आॅक्टोबर रोजी आयोजित केले आहे. येथील दर्डा मातोश्री सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Free camp for the installation of artificial limbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.