बाबासाहेबांना अभिवादन :

By admin | Published: April 15, 2017 12:12 AM2017-04-15T00:12:56+5:302017-04-15T00:12:56+5:30

बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी यवतमाळच्या बसस्थानक चौकातील ...

Greetings to Babasaheb: | बाबासाहेबांना अभिवादन :

बाबासाहेबांना अभिवादन :

Next

बाबासाहेबांना अभिवादन : बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी यवतमाळच्या बसस्थानक चौकातील पुतळ्याजवळ भीमभक्तांचा सागर उसळला होता. निळे फेटे घातलेल्या महिला, युवती आणि लहानग्यांनी लक्ष वेधून घेतले.

Web Title: Greetings to Babasaheb:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.