भूईमूग बहरला :

By admin | Published: March 31, 2017 02:29 AM2017-03-31T02:29:54+5:302017-03-31T02:29:54+5:30

पुसद तालुक्यात सध्या उन्हाळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Ground Flour: | भूईमूग बहरला :

भूईमूग बहरला :

Next

भूईमूग बहरला : पुसद तालुक्यात सध्या उन्हाळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भूईमुगाची लागवड करण्यात आली आहे. परंतु विजेच्या भारनियमनाने ओलित करणे कठीण जात आहे. याही परिस्थितीत भूईमूग असा बहरला आहे.

Web Title: Ground Flour:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.