‘वायपीएस’मध्ये हेल्थ अँड वेलनेस उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:29 AM2017-11-27T01:29:16+5:302017-11-27T01:29:48+5:30

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मार्गदर्शन आणि उपचाराच्यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस’ उपक्रम राबविण्यात आला.

Health and Wellness Undertaking in 'Yps' | ‘वायपीएस’मध्ये हेल्थ अँड वेलनेस उपक्रम

‘वायपीएस’मध्ये हेल्थ अँड वेलनेस उपक्रम

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मार्गदर्शन आणि उपचाराच्यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस’ उपक्रम राबविण्यात आला.

ऑनलाईन लोकमत 
यवतमाळ : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मार्गदर्शन आणि उपचाराच्यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस’ उपक्रम राबविण्यात आला. प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
या उपक्रमासाठी डॉ. मनोज सक्तेपार, डॉ. प्रीती सोमन, डॉ. संध्या चांगाडे, डॉ. सपना झांबड, डॉ. सचिन भोयर, डॉ. सचिन अजमिरे, डॉ. विक्रांत गंगाथडे, डॉ. रितेश बाळापुरे, डॉ. संगीता भरतिया, डॉ. मनाली बांगडे, डॉ. अतुल गुल्हाने, डॉ. प्रिया शिरभाते आदींनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली.
शाळेच्या पर्यवेक्षक अर्चना कढव यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रसंगी तज्ज्ञांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन आशा शुक्ला यांनी केले. या उपक्रमासाठी प्रवीण कळसकर, अभिजित भिष्म, विशाल सेंदरकर, अमोल चुन्नूरवार, संध्या सुब्रमण्यम, उमाकांत रोडे आदींनी पुढाकार घेतला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Web Title: Health and Wellness Undertaking in 'Yps'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.