शाळांच्या निकालात झाली सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:23 PM2018-06-08T23:23:24+5:302018-06-08T23:23:24+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला़ वणी तालुक्यातील वणी पब्लिक स्कूल या एकमेव शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Improvements in schools results | शाळांच्या निकालात झाली सुधारणा

शाळांच्या निकालात झाली सुधारणा

Next
ठळक मुद्देदहावीचा निकाल : वणी - ७८.१६, मारेगाव - ७९.६७, झरीजामणी - ७८.४०

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला़ वणी तालुक्यातील वणी पब्लिक स्कूल या एकमेव शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
वणी तालुक्याचा दहावीचा निकाल ७८.१६ टक्के लागला. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट ९६.१५ टक्के, जिल्हा परिषद माजी शासकीय विद्यालय वणी ४८.२७, शिक्षण प्रसारक मंडळ वणी ८१.३९, आदर्श हायस्कूल वणी ३५.८२, जनता हायस्कूल वणी ८३.२८, आदर्श हायस्कूल घोन्सा ८३.०१, जिल्हा परिषद हायस्कूल कुरई ७२.७२, नवभारत हायस्कूल उकणी ६८.७५, आदर्श हायस्कूल साखरा (को़) ९१.६६, विवेकानंद विद्यालय नेरड ७१.७९, विवेकानंद विद्यालय वणी ६७.२५, श्री गुरूदेव विद्यालय शिरपूर ६३.३३, पंचशील हायस्कूल नांदेपेरा ८३.०५, नालंदा विद्यालय वेळाबाई ७९.७१, राष्ट्रीय विद्यालय राजूर (कॉलरी) ८४.२१, विवेकानंद विद्यालय कायर ६७.०४, बालाजी हायस्कूल सावर्ला ८६.७९, लायन्स इंग्लिश मीडिअम स्कूल वणी ९५, नुसाबाई चोपणे विद्यालय वणी ७६.२७, आदर्श हायस्कूल शिंदोला ९०.९०, आदर्श हायस्कूल साखरा (दरा) ७६, लोकप्रिय विद्यालय पेटूर ७८.७२, तुकडोजी महाराज विद्यालय भालर ९७.२२, बहुउद्देशीय ग्रामीण विद्यालय ब्राम्हणी ८२.३५, जनता विद्यालय कोरंबी (मारेगाव) ९८.३०, ग्रामीण विद्यालय परमडोह ८९.४७, भास्करराव ताजने विद्यालय कळमना ८८.८८, गिरजाबाई विद्यालय मंदर ५८.३३, विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर ६९.७६, शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी ७६.१९, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहोर्ली ९५.०८, स्व़पिंपळकर विद्यालय मेंढोली ७३.०७, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा ७७.२७, वणी पब्लिक स्कूल वणी १००, साईकृपा विद्यालय मुुर्धोनी ९१.११, स्वक़ेशव कातकडे विद्यालय चिखलगाव ८२.२२, स्व़पिंपळकार विद्यालय नायगाव (बु़) ८०, जगन्नाथ बाबा विद्यालय वांजरी ९०, आश्रमशाळा शिरपूर ८१.८१, जगन्नाथ महाराज विद्यालय वणी १०, शासकीय निवासी शाळा परसोडा ९५.६५ असा निकाल लागला.
मारेगाव तालुका
मारेगाव : तालुक्याचा दहावीचा निकाल ७९.६७ टक्के लागला आहे़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. संत गजानन महाराज विद्यालय नरसाळा ८३.३३ टक्के, लक्ष्मीबाई मोघे विद्यालय जळका ७४.१९, दामोदरपंत कन्या विद्यालय मारेगाव ८१.८१, आदर्श हायस्कूल मारेगाव ८८.७९, पंचशील विद्यालय नवरगाव ९०.९०, आदर्श हायसकूल मार्डी ६७.१६, बालाजीपंत चोपणे विद्यालय बोटोणी ७७.७७, भारत विद्या मंदिर कुंभा ७१.८७, जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव ६९.३८, राष्ट्रीय विद्यालय हिवरा-मजरा ८७.६७, शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळा बोटोणी ९२.७२, दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा ८२.६०, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव ७१.७३, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव ५३.१२, भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ ७९, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय म्हैसदोडका ८१.२५, युगांतर पोस्ट बेसीक आश्रमशाळा कान्हाळगाव ६६.६६, गिरजाबाई विद्यालय पिसगाव ६५, संकेत विद्यालय सराटी ९६.६६, संकेत विद्यालय गौराळा ९२.८५, जीवन विकास विद्यालय हटवांजरी ९३.१०, विद्यानिकेतन इंग्लीश मीडियम स्कूल मारेगाव १००, एडेड माध्यमिक आश्रमशाळा मारेगाव ८५.७१ टक्के निकाल लागला आहे.
झरी तालुका
झरी : झरीजामणी तालुक्याचा दहावीचा निकाल ७८.४० टक्के लागला आहे़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. राजीव विद्यालय झरी ८४, शासकीय आश्रमशाळा जुनोनी ७३.३३, राजीव विद्यालय धानोरा ८६.८४, राजीव विद्यालय कारेगाव ९५.६५, शेतकरी विकास विद्यालय मांगली ८६.८४, राजीव विद्यालय पाटण ९१.११, राजीव विद्यालय मांडवी ८६.६६, आदर्श विद्यालय अडेगाव ४८.८३, सरस्वती कन्या विद्यालय मुकुटबन ८७.०९, पुनकाबाई आश्रमशाळा मुकुटबन ७४.१९, आदर्श हायस्कूल मुकुटबन ५३.०१, शासकीय आश्रमशाळा शिबला ८९.६२, जिल्हा परिषद हायस्कूल पाटण ६४.७०, राजाराम विद्यालय अहेरअल्ली ८६.८४, जगन्नाथ सागर विद्यालय कोसारा ८५.४८, शासकीय आश्रमशाळा माथार्जुन ८२.५०, शासकीय आश्रमशाळा झरी ८०, सरस्वती विद्यालय बाळापूर ६५.३८, अनुदानित आश्रमशाळा मार्की ६३.६३, स्व़जीवन पाटील विधाते विद्यालय मार्की ९१.१७, अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पाटण ९०.६२, गुरूकुल कॉन्व्हेंट मुकुटबन १००, संकेत माध्यमिक विद्यालय वाढोणाबंदी ७०.३७ टक्के निकाल लागला आहे.

Web Title: Improvements in schools results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.