कळंबनगरी दुमदुमली :

By admin | Published: February 3, 2017 02:13 AM2017-02-03T02:13:23+5:302017-02-03T02:13:23+5:30

श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या द्वारयात्रा मिरवणुकीने अख्खी कळंबनगरी दुमदुमून गेली होती.

Kalambanagari Dumdali: | कळंबनगरी दुमदुमली :

कळंबनगरी दुमदुमली :

Next

कळंबनगरी दुमदुमली : श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या द्वारयात्रा मिरवणुकीने अख्खी कळंबनगरी दुमदुमून गेली होती. काल्याच्या कीर्तनानंतर महाद्वार यात्रेला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाचा गजर करीत ही यात्रा काढण्यात आली. दहीहांडी कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित होते.

Web Title: Kalambanagari Dumdali:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.