महिलांच्या हातात कासरा :

By admin | Published: February 6, 2017 12:27 AM2017-02-06T00:27:21+5:302017-02-06T00:27:21+5:30

केवळ शहरी महिलांनीच आता पुरुषांसोबत बरोबरी साधली असे नाही,

Kisara in the hands of women: | महिलांच्या हातात कासरा :

महिलांच्या हातात कासरा :

Next

महिलांच्या हातात कासरा : केवळ शहरी महिलांनीच आता पुरुषांसोबत बरोबरी साधली असे नाही, तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा पुरुषांची सर्व कामे करीत असल्याचे चित्र दिसून येते. बाभूळगाव तालुक्यात बैलबंडीचा कासरा आवळलेली ही महिला अशाच सक्षम ग्रामीण महिलांचे प्रतिनिधित्व करताना दिसली.
 

Web Title: Kisara in the hands of women:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.