मजूर टंचाईवर मात :
By admin | Published: November 19, 2015 03:04 AM2015-11-19T03:04:46+5:302015-11-19T03:04:46+5:30
कापूस संकलन केंद्रावर दररोज असंख्य वाहने कापूस घेऊन येतात. त्यावेळी कापूस खाली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागते.
Next
मजूर टंचाईवर मात : कापूस संकलन केंद्रावर दररोज असंख्य वाहने कापूस घेऊन येतात. त्यावेळी कापूस खाली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागते. मजुरांचा हा तुटवडा भरुन काढण्यासाठी अलीकडच्या काळात आधुनिक यंत्राचा वापर होत आहे. हा वापर पूर्वी मोठ्या शहरांमध्ये होत होता. आता यवतमाळातही आधुनिक यंत्राच्या मदतीने कापूस हलविण्यासाठी वापर केला जात आहे.