सावध ऐका पुढल्या हाका :

By admin | Published: January 1, 2016 03:34 AM2016-01-01T03:34:34+5:302016-01-01T03:34:34+5:30

जुन्या वर्षातील भल्या-बुऱ्या घटनांच्या आठवणी जोजवित नव्या वर्षाचा पहिला सूर्याेदय झाला. काळ

Listen to the next haka: | सावध ऐका पुढल्या हाका :

सावध ऐका पुढल्या हाका :

Next

सावध ऐका पुढल्या हाका : जुन्या वर्षातील भल्या-बुऱ्या घटनांच्या आठवणी जोजवित नव्या वर्षाचा पहिला सूर्याेदय झाला. काळ तसा अनादी अनंतच असतो. आपण वर्षांचे टप्पे पाडून त्याचे मोजमाप करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासातले टप्पे म्हणजेच मार्गातले माईलस्टोनही असतील. आपण कुठून निघालो होतो आणि कुठवर पोहोचलो, याचा अदमास घेण्यासाठी वर्षांचे हे माईलस्टोन मागदर्शक ठरतात. २०१५ मधील जिल्ह्याचा प्रवास नोंदवून २०१६ आपल्यालाच घडवायचे आहे. यवतमाळलगतच्या गोदनी परिसरात टिपलेला हा सूर्योदय कदाचित हाच संदेश देतोय... केशवसुतांनी सांगूनच ठेवले आहे ‘जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सावध ऐका पुढल्या हाका...’

Web Title: Listen to the next haka:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.