Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २२०६ केंद्रांवर मतदानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 08:06 IST2019-04-11T07:55:27+5:302019-04-11T08:06:03+5:30
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघतील २२०६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला.

Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २२०६ केंद्रांवर मतदानाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघतील २२०६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. काँग्रेसचे माजी प्रदेशध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या भावना गवळीसह २४ उमेदवार रिंगणात. १९ लाख १४ हजार मतदार. खासदारकीची चौथी टर्म पूर्ण करून भावना गवळी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. येथील दाते कॉलेज मतदान केंद्रावर EVM पाऊण तास विलंबाने सुरू, तांत्रिक बिघाड, मतदार रांगेत ताटकळत होते. यवतमाळ मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले