हे प्रभू, आम्हा लेकरांना आशिर्वाद दे ! :

By admin | Published: December 26, 2015 02:32 AM2015-12-26T02:32:41+5:302015-12-26T02:32:41+5:30

मानवाच्या सेवेतच ईश्वराची सेवा पाहण्याची दृष्टी देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

Lord, bless us! : | हे प्रभू, आम्हा लेकरांना आशिर्वाद दे ! :

हे प्रभू, आम्हा लेकरांना आशिर्वाद दे ! :

Next

हे प्रभू, आम्हा लेकरांना आशिर्वाद दे ! : मानवाच्या सेवेतच ईश्वराची सेवा पाहण्याची दृष्टी देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळातील सेंट जोसेफ रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी वैश्विक एकात्मतेची प्रार्थना करण्यात आली. सायंकाळी ख्रिसमसनिमित्त शोभायात्राही काढण्यात आली. त्यावेळी प्रभू येशूच्या जन्माचे देखावे साकारण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये नाताळनिमित्त विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. (वृत्त/३)

Web Title: Lord, bless us! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.