‘मोअर’ या..!

By admin | Published: September 18, 2015 02:20 AM2015-09-18T02:20:48+5:302015-09-18T02:20:48+5:30

यंदा भर पावसाळ्यात प्रचंड उकाड्याने नागरिकांना बेजार केले होते.

'More' or ..! | ‘मोअर’ या..!

‘मोअर’ या..!

Next

‘मोअर’ या..!
यंदा भर पावसाळ्यात प्रचंड उकाड्याने नागरिकांना बेजार केले होते. पण गणरायाच्या आगमनासोबत गुरुवारी जोरदार पाऊसही आला. वाजत-गाजत आणि भिजत गणेशाला घरी नेणाऱ्या भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा गजर तर केलाच; पण पावसालाही ‘मोअर या’ म्हणायला नागरिक विसरले नाहीत!

 

Web Title: 'More' or ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.