चिखलमय रस्ता :

By admin | Published: June 24, 2017 12:43 AM2017-06-24T00:43:13+5:302017-06-24T00:43:13+5:30

घोन्सा-वणी बायपास रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचले आहे.

Muddy road: | चिखलमय रस्ता :

चिखलमय रस्ता :

Next

चिखलमय रस्ता : घोन्सा-वणी बायपास रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे घोन्सा परिसरातील वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन नेताना मोठी कसरत करावी लागत आहे.
 

Web Title: Muddy road:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.