कमलेश्वराला नमन :
By Admin | Published: August 7, 2016 01:10 AM2016-08-07T01:10:42+5:302016-08-07T01:10:42+5:30
श्रावणमास म्हणजे महादेवाच्या आराधनेचा काळ. म्हणूनच ग्रामीण भागात श्रावणाला ‘पोळ्याचा महिना’ अशीही ओळख आहे.
कमलेश्वराला नमन : श्रावणमास म्हणजे महादेवाच्या आराधनेचा काळ. म्हणूनच ग्रामीण भागात श्रावणाला ‘पोळ्याचा महिना’ अशीही ओळख आहे. ८ आॅगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार येत आहे. यवतमाळच्या लोहारा परिसरातील कमलेश्वर मंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांची झुंबड उडते.