मस्ती नव्हे दोस्ती ! :

By admin | Published: March 31, 2017 02:16 AM2017-03-31T02:16:07+5:302017-03-31T02:16:07+5:30

दारे बंद करून एसीची हवा घेत टीव्हीवर उष्माघाताच्या बातम्या पाहणारा वर्ग वाढत आहे.

No friendship! : | मस्ती नव्हे दोस्ती ! :

मस्ती नव्हे दोस्ती ! :

Next

मस्ती नव्हे दोस्ती ! : दारे बंद करून एसीची हवा घेत टीव्हीवर उष्माघाताच्या बातम्या पाहणारा वर्ग वाढत आहे. पण खेड्यापाड्यातल्या कास्तकारांनी आजही आपले अंत:करण बहिर्मुख राखले आहे. भर उन्हात आपल्या बच्च्या-कच्च्यांची जशी काहिली होते, तसेच हाल मुक्या जनावरांचेही होत असतील, ही जाणीव त्याला आहे. टळटळीत दुपारी स्वत:ची काळजी न करता ‘कष्टकरी सोबत्या’ला न्हाऊ घालण्याचा स्वभाव शेतकऱ्याचाच!

Web Title: No friendship! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.