टांगा नव्हे रथ ! :

By admin | Published: January 6, 2017 01:54 AM2017-01-06T01:54:53+5:302017-01-06T01:54:53+5:30

यवतमाळ शहरात एकेकाळी टांगा हे अंतर्गत प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन होते.

No Rath! : | टांगा नव्हे रथ ! :

टांगा नव्हे रथ ! :

Next

टांगा नव्हे रथ ! : यवतमाळ शहरात एकेकाळी टांगा हे अंतर्गत प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन होते. मात्र कालौघात ते मागे पडले आहे. आता एखादा टांगा दिसला तरी तो लक्ष वेधून घेतो. गुरुवारी सुशोभित केलेला हा टांगा दिसताच रथ आला की काय, अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली.
 

Web Title: No Rath! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.