लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

घर खरेदीला पितृपक्ष आडवा, २५ टक्क्यांनी घटली खरेदी - Marathi News | Pitrupaksha hinders house purchase, purchase reduced by 25 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घर खरेदीला पितृपक्ष आडवा, २५ टक्क्यांनी घटली खरेदी

गेल्या महिन्यातील चित्र : आता दसऱ्यानंतर उलाढाल वाढणार ...

‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ - Marathi News | 'ST' travel is expensive; 10% increase in rent for a month for Diwali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ

साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. हंगाम संपल्यानंतर २६ नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल. ...

मध्यवर्ती बँकेच्या विशेष लेखापरीक्षणाचे निर्देश; बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी - Marathi News | Central Bank Special Audit Directive; Investigation of suspicious bank transactions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मध्यवर्ती बँकेच्या विशेष लेखापरीक्षणाचे निर्देश; बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी

Yavatmal : संशयास्पद व्यवहाराची होणार चौकशी अहवालासाठी सात दिवसांची मुदत ...

५६ आरोपींना जामीन देऊ नका; एसआयटीचा अहवाल - Marathi News | Do not grant bail to the 56 accused; Report of SIT | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५६ आरोपींना जामीन देऊ नका; एसआयटीचा अहवाल

महिला बॅंक अपहार : ८० आरोपींची तात्पुरत्या जामिनासाठी धाव ...

साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना; बेभरवशाची शेती का करायची शेतकऱ्यांचा प्रश्न - Marathi News | Is this guarantee or discount scheme; The question of farmers is why to do dependent farming | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना; बेभरवशाची शेती का करायची शेतकऱ्यांचा प्रश्न

दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच : भावबंदीचा खेळ थांबणार तरी कधी? ...

उमरखेड नगरपरिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा; वसाहतीत रस्ते, नाल्या, पथदिव्यांची मागणी - Marathi News | Citizens strike march on Umarkhed Municipal Council; Demand for roads, drains, street lights in the colony | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड नगरपरिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा; वसाहतीत रस्ते, नाल्या, पथदिव्यांची मागणी

Yavatmal : अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्थेत सुविधांचा अभाव ...

सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी - Marathi News | Spending thousands on soybeans, no guarantee of income | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी

Yavatmal : नैसर्गिक आपत्तीमुळेही बसतोय फटका ...

डेअरीमधील मिष्ठान्नाची तपासणीच नाही; भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली - Marathi News | Dairy desserts are not inspected; The number of people selling adulterated food has increased | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डेअरीमधील मिष्ठान्नाची तपासणीच नाही; भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : दुकानांची तपासणी करण्याची मागणी ...

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब - Marathi News | 109 out of 144 lakes flooded in four districts under Nanded Irrigation Board | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. ...