चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही.

By admin | Published: April 3, 2017 12:14 AM2017-04-03T00:14:49+5:302017-04-03T00:14:49+5:30

चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही. जामवाडी तलावाचे दृश्य अत्यंत प्रसन्न होते,

The pain can be painful by placing a smile on the face, but it can not end. | चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही.

चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही.

Next

एका तळ्याचा तळतळाट : चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही. जामवाडी तलावाचे दृश्य अत्यंत प्रसन्न होते, पण तळपणाऱ्या सूर्याने त्याच्या सौंदर्याला नख लावलेय. कडक उन्हामुळे या तलावाचे पाणी आटू लागले आहे. काही दिवसातच हा जलाशय कोरडाठाक पडणार आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्याचा ‘जश्न’ मनवणाऱ्या जामवाडीला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील इतर तलावांचीही अवस्था अशीच झाली असून पाणीटंचाईची तीव्रता यातून दिसून येते.
 

Web Title: The pain can be painful by placing a smile on the face, but it can not end.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.