पंढरीचे सुख..! :

By admin | Published: July 5, 2017 12:09 AM2017-07-05T00:09:25+5:302017-07-05T00:09:25+5:30

पांडुरंगभक्ती ग्रामीण जीवनाची आत्मिक ताकद बनली आहे. म्हणूनच मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विठ्ठलाची भजने गुंजली.

Pandhari ji ..! : | पंढरीचे सुख..! :

पंढरीचे सुख..! :

Next

पंढरीचे सुख..! : पांडुरंगभक्ती ग्रामीण जीवनाची आत्मिक ताकद बनली आहे. म्हणूनच मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विठ्ठलाची भजने गुंजली. यवतमाळच्या रूख्मिणी-पांडुरंग देवस्थानात सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती. दिवसभर टाळ-मृदंगाच्या निनादाने मंदिराचा परिसर प्रतीपंढरीमय झाला होता. पुसद, घाटंजी (मुरली) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी होती.

Web Title: Pandhari ji ..! :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.